October 09, 2009

मुक्ताफळें - ८


मुक्ताफळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल!


अनुभवाची मुळें व्यक्तिगत वातावरणाच्या चारित्र्यात खोलवर रुजलेली असतात.


रेमीजीयस डिसोजा
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Labels:

2 Comments:

At 9 October 2009 at 14:05 , Blogger Innocent Warrior said...

मला तुमचा ब्लोग आवडला.

-अभि

 
At 10 October 2009 at 12:18 , Blogger Archetypes India said...

धन्यवाद, अभि,
तुमच्या निस्पृह टिप्पणीची फार गरज आहे या ब्लॉगला आहे.. हे आर्जवून लिहितो. नाहीतर हा ब्लॉग केवळ स्वगतच राहील.
बरोबरच हे पण लिहितो: ज्याना हा ब्लॉग आवडला नाही त्यांच्या टिप्पणीचे पण स्वागत आहे.
--- रेमी

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

Links to this post:

Create a Link

<< Home