October 21, 2010

इंडीयाचे संतकवी

 मनोगतः कबीर ते तुकाराम या सुमारे तीनशें वर्षांच्या काळात सर्व देशभर अनेक भाषांत अनेक संतकवी झाले. तेव्हा (अन आताही) सामान्य जनांसाठी पाठशाळा नव्हत्या. संतांसाठी प्रसारमाध्यमे व राजाश्रय नव्हते. तरीही आजपावेतो लाखो लोकाना ते तोंडपाठ आहेत. त्यांच्या रचना लोकभाषेंत आहेत; त्याना गेयता आहे; ध्यानात ठेवायला सोप्या. व सर्वात महत्वाचे, त्या लोकाभिमुख आहेत. कथा, कीर्तन, भवई इ. माध्यमे आणि संतकवी हे जनसामान्यांना आजही चालत्या बोलत्या पाठशाळा आहेत.

~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

7 comments:

  1. नक्किच... प्रसारमाध्यमे नव्हति, तरीही प्रचार हा होत होता. लोकांना ते मुखोदगत होते.

    दुसरा मुद्दा राजाश्रयाचा,.. राजश्रय कलाकार, कवी, लेखक, गायक ई. मंडळी स्वीकारतिल.... संतास राजाश्त्रयाची गरज ती काञ? कैक राजांना उपदेश. मार्गदर्शन मात्र संत करत आलेले आहेतच.

    बाकी संताच्या तोडून निघालेलं प्रत्येक काव्य हे प्रचड व्यापक तर आहेच पन ते तितकंच सहजही आहे.

    ReplyDelete
  2. एक प्रामाणिक पणे सांगू का?...
    "इंडियाचे संतकवी" हे शीर्षक वाचून मला वाटले होते की याविषयावर भरपुर वाचायला मिळेल .. अर्थात तेही तुमच्या सामाजिक हेतुने लिहणाच्या द्रुष्टिकोनातून .... पन पाच ओळितच मला समाधान मानावे लागत आहे..

    ReplyDelete
  3. प्रिय सचिन,
    तुमचा अभिप्राय आणि तुम्ही घेतलेला समाचार वाचून फार बरे वाटले. या पाच ओळीतच जे काही सांगितले ते केवळ सूचक आहे. त्यातील "लोकभाषेत" आणि "लोकाभिमुख" हे शब्द महत्वाचे आहेत.
    आता उर्वरित भाग:
    आता आमचे राज्य आहे. आजच्या कालमानाप्रमाणे ज्याना ज्या लोकशिक्षणाची अत्यंत निकडीची गरज आहे त्याना ते मिळते का? असे शिक्षण देण्यासाठी अनेक माध्यमे पण उपलब्ध आहेत. मग घोडं कुठं अडलं? संत कि बुवाबाजी ते जावू द्या,
    सामाजिक बांधिलकीची माझ्या परीने जाणीव ठेऊन गेल्या काही वर्षात शिक्षण या विषयावर वेळोवेळी लेखन केले. मी माझ्या परीने काही प्रश्र्नांची युक्त उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला.
    त्यातिल काही नियतकालिकांत प्रसिध्द झाले. काही माझ्या इंग्रजी ब्लॉगवर प्रसिध्द केलेले आहे. त्यांचे दुवे पुढे देत आहे. कृपया ते अवश्य पहावे.
    1. Indian Schooling
    2. Farming: Politics of Education in India
    3. Politics of Literacy in India
    एकूण २७ लेख आहेत. इंग्रजीची एलर्जी नसल्यास जरूर वाचा.
    रेमी

    ReplyDelete
  4. Writing context specific is important today.. but the real strength is writing beyond .. but it has no market value .. so..

    ReplyDelete
  5. @ aativas,
    Thanks for visiting my blog and for your comment.
    People, now, may live in the Virtual Reality: They may believe Internet will answer all their questions. They may look for ready-made answers: almost whole generation has gone through education system, using guide books.

    I don’t challenge people’s values – ethics – morals.

    Rarely some wholesome dialogue develops on blogs here... beyond giving customary certificate…”I like it” “Very good” etc.

    ReplyDelete
  6. Dialogue is mostly personal - it cannot happen in public space. I mean it can happen but it has limitations - unless we are discussing public issue, it can't happen. So, people's comments on blog-posts are predictable and stereotypical. One has to live with that..:-)

    ReplyDelete