जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे, सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे.

December 13, 2010

टिटवी आमची बरी

टिटवी ट्वीटर वर

ट्वीटर पेक्षा टिटवी बरी ।
भाकीत करी; येती सरी ।
चुली पेटती घरोघरी ।
 

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

4 comments:

साळसूद पाचोळा said...

mast.. sahaj aani atishay yogy

Archetypes India said...

धन्यवाद! सृष्टी धन्य आहे. सृष्टीवाद पुन्हा प्रस्थापित होवो. 'जळ - जमीन - जीव' यांचे पुनरुत्थान होवो हीच आधुनिक औद्योगिक समाजाला आठवण देतो,

Anonymous said...

its tooo good

Archetypes India said...

@ Anonymous, Thanks! As you may see I write on Twitter. I published this one on Twiiter. You see the reason why!