February 10, 2011

कातळावरची कविता

कातळावरची कविता  
कातळावरची कविता  - रेमीजीयस डिसोजा - मुंबई  
वार्‌याने बीज उडाले  
कातळावर पडले  
पाणी कोसळले  
वानस उगवले. 
मुंबई : ०१ .०२ .२०११

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

3 comments:

  1. Some seeds grow,some don't. The matter of 'chance' (or is it choice?) always interests me.

    ReplyDelete
  2. मस्त वाटले तुमची टिप्पणी वाचून! विचाराला चालना मिळते.
    वनसांचे वैविध्य मला मोहवते. उत्तर ध्रुवापासून विषुव विषुववृत्ता पर्यंत जशी जमीन तसे वानस उगवते. रेतातील लक्ष्यावधी जीवाणुतील एक एकाची (कधी दोन) धारणा होते.

    ReplyDelete
  3. सवितादी,
    चित्रावरील "काविता" शब्दातील चूक दाखवल्याबद्दल अनेक आभार. दुरुस्त करीन. संगणकावर बसलो की मी बेचैन असतो. त्यामुळे चुका राहून जातात. एक विनंती : कधी लेखनात चूक असते, तर कधी विधाने चुकीची असतात. कृपा करून ब्लॉग वरच टिप्पणी करा. म्हणजे इतरांना पण बरे. शेवटी ब्लॉग म्हणजे "चव्हाटा". मला काहीही वैषम्य वाटत नाही.

    ReplyDelete