जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे, सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे.

December 09, 2011

रेमीची मुक्ताफळे - १८ : लोकशाही


शंभर कोटी दुय्यम दर्जाचे भारतीय अनुभवाने शिकतात (व शहाणे होतात).
परिणामतः कंपू (युती/आघाडी)  करून तगलेल्या लोकसभा!
पण राजकारणी लोक धडा घेत नाहीत... 
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

3 comments:

aativas said...

राजकारणी लोकांना 'धडा' शिकवावा लागतो अस इतिहास सांगतो!

Anonymous said...

आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे अनेक असतात. इंटरनेट याला अपवाद नाही!

Archetypes India said...

@Anonymous बाई/बुवा साहेब, १९४७ नंतर सर्वच उच्चभ्रू नागरिक -- तुम्ही आणि मी -- आयत्या पिठावर रेघोट्या ओढत आलो. अपवाद शोधायला सूक्ष्मदर्शी यंत्र वापरावे लागेल!
@aativas राजकारणी लोकांना कोण धडा शिकवणार? अण्णाचं काय होतंय ते दिसतंच आहे.