tag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post4404016017355641306..comments2023-06-22T17:48:21.107+05:30Comments on रेमीची मराठी बोली : REMICHI MARATHI BOLI: श्रम गेले गटारातAnonymoushttp://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-66354465021300005932010-07-20T16:49:04.246+05:302010-07-20T16:49:04.246+05:30@ हर्षदा, @ संदीप, आभारी. मराठीला स्वत:ची लिपी आहे...@ हर्षदा, @ संदीप, आभारी. मराठीला स्वत:ची लिपी आहे. हां, कोकणी भाषेत गोमांतकी कोंकणीत काही लोक रोमन लिपी पोतुगीजांच्या काळापासून वापरत आले. कारवारी कोंकणी काहीजण कानडी लिपी वापरतात. रोमन लिपी आणि विलायती भाषा स्वनिक (phonetic) नाहीत. याउलट आमच्या भाषा स्वानिक आहेत. गुगल इ कंपन्या हिंदी मराठी ओळखतात पण देवनागरीचा उल्लेख करीत नाहीत. ही त्यांची उणीव, कमतरता, अज्ञान आहे असेच समजायचे नाही का? कि ते आगाऊ आहेत असे समजायचे?Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-68213988256458416752010-07-19T12:37:41.667+05:302010-07-19T12:37:41.667+05:30khupch chan ahekhupch chan ahemaddyhttps://www.blogger.com/profile/17778739495557067755noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-53272157688604082312010-07-15T16:37:53.454+05:302010-07-15T16:37:53.454+05:30@हर्षदा विनया, लिहील्यावाचून राहवेना. मलापण सुव्य...@हर्षदा विनया, लिहील्यावाचून राहवेना. मलापण सुव्यक्त (articulate ) लेखन करण्यात अडचण येते. ही कविता इंग्रजीतून भाषांतर करताना परिभाषेची पण अडचण आली. जात सारस्वताची असली तरी रेमीचा पिंड शेतकऱ्याचा. बियाणे पेरून चालत नाही. त्या अगोदर आणि नंतर पण मशागत करावी लागते. ही मूळ इंग्रजी कविता माझ्या इंग्रजी ब्लॉग वर जरूर पाहा. (दुवा http://remidesouza.blogspot.com/2010/07/labour-lost-in-gutters-poem.html). आणि High Voltage (H.V.) टिप्पणी वाचायला मिळेल अशी आशा बाळगतो.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-35545568632166498222010-07-13T13:32:37.950+05:302010-07-13T13:32:37.950+05:30हर्षदा, मी नेहमीच भिजलेला असतो. वसंतात पालवी येते,...हर्षदा, मी नेहमीच भिजलेला असतो. वसंतात पालवी येते, ग्रीष्मात फुले फळे येतात, श्रावणात जमिनीवर पडलेल्या बिया रुजतात. अशावेळी फारच homesick वाटते बघ. वाटते याच ढगावर बसावे आणि कोकणातील माझ्या गावी-घरी पावसाच्या धारांबरोबर बिनधास्त कोसळावे. अशीच अधून मधून आठवण करावी हे विनंती.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-191801778576137392010-07-12T19:15:34.709+05:302010-07-12T19:15:34.709+05:30hi remi, aaj baryach divasani online vachanyachi s...hi remi, aaj baryach divasani online vachanyachi sandhi milali... tujhe likhan aavadale. mala far neet articulate karata yet nahi feelings... ani ho blog cha nava look pan aavadala... ase vatatey ki tujya blog var pan shravan aalay.. :)Harshada Vinayahttps://www.blogger.com/profile/10974950644842355259noreply@blogger.com