tag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post4672278902218314930..comments2023-06-22T17:48:21.107+05:30Comments on रेमीची मराठी बोली : REMICHI MARATHI BOLI: वानसे जेथे वन्यजीवन तेथे वसेAnonymoushttp://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-16472318569929056352009-12-23T07:33:24.828+05:302009-12-23T07:33:24.828+05:30रेमी...
आपले सारे ब्लाग आम्ही वाचले/पाहिले. व्रुत...रेमी...

आपले सारे ब्लाग आम्ही वाचले/पाहिले. व्रुत्तीने आणि जन्मानेही आम्हीही शेतकरी आहोत, आपले ब्लाग हि शेतकरी स्वभावाचेच आहेत त्याचमुळे आपले चारही ब्लाग आम्हास जवळचे वाटताहेत. आपल्या एका ब्लाग मध्ये आपले कोकणातिल घरही पाहिले, छान आहे, घर पाहून आपन पक्के शेतकरीस्वभावाचे आनी ग्रामीन आस्था असनारे असाल ह्याची पुरेपुर खात्री पटलि. आपले छान जमेल.. मातीपासून लाकडी साच्याच्या मदतिने सफेद कच्च्या विटा बनवून आम्हीही गावाला घर बांधले होते, फार वर्षे झाली त्यास. आता तसी घरे बांधनारे कुणी दिसत नाहि... आपण आम्हास आमचा भुतकाळ याद दिलास. धन्यवाद.

साळसूद पाचोळा.साळसूद पाचोळाhttps://www.blogger.com/profile/07181412998233898032noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-62818240561547927692009-12-17T10:45:22.079+05:302009-12-17T10:45:22.079+05:30पाचोळा, वृत्तीने शेतकरी असल्यामुळे, ही वस्तू मला म...पाचोळा, वृत्तीने शेतकरी असल्यामुळे, ही वस्तू मला मूल्यवान आहे. अर्थातच माझ्या लेखनाला पाचोळा खतपाणी देतो.
मी आपला नोंद घेतल्याबद्दल आभारी तर आहेच, पण आपला ब्लॉग - जालनिशी-- पाहिल्यावर पटले हा केवळ योगायोग नाही. तुमच्या ब्लॉग वर कबीराची उपस्थिति पाहून आनंद झाला.

-- रेमीAnonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-69188752044724593962009-12-16T18:18:46.390+05:302009-12-16T18:18:46.390+05:30येथे आपल्यातील व विश्वातील पंचमहाभूते दरेक भेटीत स...येथे आपल्यातील व विश्वातील पंचमहाभूते दरेक भेटीत संपर्कात येतात.

अश्या कैक गोष्टी आपल्या नकळत निसर्गात घडत असतात नाहि.. आपन मात्र या गोष्टी छान आनी सुक्ष्मपने पाहता, मस्त लिहता...

आपला..

साळसुद पाचोळा.साळसूद पाचोळाhttps://www.blogger.com/profile/07181412998233898032noreply@blogger.com