tag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post6032602502953014678..comments2023-06-22T17:48:21.107+05:30Comments on रेमीची मराठी बोली : REMICHI MARATHI BOLI: बाप माझा - एक महाकाव्यAnonymoushttp://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-79833220956897118222011-10-13T13:06:44.704+05:302011-10-13T13:06:44.704+05:30सर्व मानवी कल्पना, संकल्पना - मग त्या देव, धर्म, ज...सर्व मानवी कल्पना, संकल्पना - मग त्या देव, धर्म, ज्ञान, विज्ञान, कला, तत्वज्ञान ... असोत - सृष्टीपासून येतात. बासमती तांदूळ, हळद, निंब... यांच्या पेटंट संबंधीचे वाद अनेकांस आठवत असतील. आरोग्याच्या संदर्भांत, औषधि काय परिणाम - दुष्परिणाम करतात हे अनेकांनी अनुभवले असेल: हे झाले एक उदाहरण... देशी ते सर्व टाकाऊ असे समज कोणतीही गोष्ट कसाला लावल्या वाचून ठरवणे शेवटी स्वत:लाच मारक ठरणार. कुंपणातील एरंडाला आता किती भाव आला! कोंकणात एक म्हण आहे: "वशाड्या (ओसाड) गांवांत एरंड बळी" !Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-82514494999444752452011-10-12T13:11:09.435+05:302011-10-12T13:11:09.435+05:30नव आणि जुन यात नेहमी हा तणाव असतो - काय अधिक मूल्य...नव आणि जुन यात नेहमी हा तणाव असतो - काय अधिक मूल्यवान याचा! पण नव कधीतरी जुन होत .. आणि जुन नव रूप घेऊन येत. जीवनाच चक्र अव्याहत चालू राहत!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.com