tag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post6889303512518967174..comments2023-06-22T17:48:21.107+05:30Comments on रेमीची मराठी बोली : REMICHI MARATHI BOLI: वासुदेव : मुंबईत आपला परिसरAnonymoushttp://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-21017131041007501452010-01-01T17:06:05.008+05:302010-01-01T17:06:05.008+05:30सचिन,
तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे, निदान शहरा...सचिन,
तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे, निदान शहरात तरी.. खेडेगावात आता काय परिस्थिती माहीत नाही.
-- रेमीAnonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-81327735456271545812009-12-29T17:45:53.299+05:302009-12-29T17:45:53.299+05:30वासूदेव आणि मुंबइत .. नवल नाही हाईटच झाली बुवा... ...वासूदेव आणि मुंबइत .. नवल नाही हाईटच झाली बुवा... अजुनतरी विश्वास बसतो आहे पन अजून ४-५ वर्षानी "वासुदेव" म्हनजे काय? असा मुलभुत प्रश्न नवीन पिढी विचारेल?

(रेमीजी आम्ही तुम्हाला म्हटले होते ना की आम्ही इकडे वारंवार येत राहु... असेच लीहित रहा... आम्ही येत राहु..)साळसूद पाचोळाhttps://www.blogger.com/profile/07181412998233898032noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-26808412912342742452009-12-29T16:58:29.277+05:302009-12-29T16:58:29.277+05:30श्री. नानिवडेकर,
साहेबांचे दिवस गेले. नुसतं 'र...श्री. नानिवडेकर,
साहेबांचे दिवस गेले. नुसतं 'रेमी' म्हटलं तरी चालेल. इथं वयाचा प्रश्न नाही. असो.

मी फारसं मराठी वाचलेले नाही किंवा सिनेमे नाटके पाहीलेली नाहीत. पण जे काही पाहिलं, ऐकलं, वाचलं त्यानी मला धन्य वाटलं.

तुम्ही म्हणता ते खरं आहे. जेवढं जसं जमेल तसं लिहायचे: सवड आहे पण वेळ नाही.

तुम्ही दिलेल्या महितीने या प्रश्नाच्या सीमा मात्र वाढल्या. वाचकांच्या वतीने पण मी आपला आभारी आहे.

-- रेमीAnonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-20978883213458014662009-12-29T16:13:37.348+05:302009-12-29T16:13:37.348+05:30अनिकेत,
मनापासून आभारी. मला मराठीचा अभिमान तर आहेच...अनिकेत,
मनापासून आभारी. मला मराठीचा अभिमान तर आहेच, त्याबरोबरच तिच्या मुलांचाही, मग त्याना भिक्षेकरी म्हणा कि संत म्हणा. त्यांच्या पुढे माजा "क्लासच" नाही.
-- रेमीAnonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-82270281781355761222009-12-29T14:32:40.323+05:302009-12-29T14:32:40.323+05:30रेमी साहेब: तुमच्या स्तंभाचे वेगळेपण अशी माहिती दे...रेमी साहेब: तुमच्या स्तंभाचे वेगळेपण अशी माहिती देऊन तुम्ही राखून आहात.
'कुंकू' चित्रपटात जरठ-पती केशवराव दाते तळमळत पडले असताना एक असाच भटका फ़कीर एक सूचक गाणे गात ज़ातो : 'सुखशयनी शय्येवरती बेचैन जेवाची होई'; ते संगीतकार केशवराव भोळे यांनी स्वत:च फार छान गायले आहे.
त्याच चित्रपटात बाल-वधू शान्ता आपटे दु:खाने घेरली असता तिला आशेचा सन्देशही पाठीवर घर असलेल्या गायकाकडूनच मिळतो : मन सुद्ध तुझं, गोष्ट आहे प्रिथिवी-मोलाची. (http://www.youtube.com/watch?v=qqN-EpUdtaw)

१९८० च्या सुमारास असेच एक गायक गावोगाव भटकत. त्यांचे नाव आठवत नाही, पण आम्ही काही मित्रांनी थांबवून त्यांच्याकडून बालगंधर्वांची पदे ऐकली होती. ते छान गात.

तुम्ही लिहिल्याप्रमाणे या परंपरा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कालाय तस्मै नम:, असेच आता म्हणायचे.

- नानिवडेकरAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7998576016012820665.post-21596839451812582082009-12-29T14:03:29.132+05:302009-12-29T14:03:29.132+05:30वा, छान पोस्ट आणि माहीतीवा, छान पोस्ट आणि माहीतीअनिकेतhttp://manatale.wordpress.comnoreply@blogger.com