वासंतिक नव्या वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
![]() |
| मुंबईत गुढी पाडवा |
गुढीपाडव्याच्या सर्वां हार्दिक शुभेच्छा!
केवळ कॅलेंडरच नाही, आपल्या देशातील चालीरीती, पूजा, विधि, परंपरा, सण, सोहळे, जत्रा, बारशापासून अंतयात्रेपर्यंत होणारे अनेक विधी हे सृष्टीमातेशी कुठे ना कुठे निगडीत असतात, जशी वटपूजा.अनेक विधी आता जरी कधीकधी यांत्रिक पणे होत असले तरी सृष्टी आपल्या मनात, मातीत पडलेल्या बीजाप्रमाणे सुप्तावस्थेत असते.
केव्हा ना केव्हा ती रुजेल, फुलेल अशी आशा करायला पुष्कळ जागा आहे.
― रेमीजीयस डिसोजा~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|

