बाभळीच्या तप्त पिवळ्या
काटेरी सावळ्या
ओरखाडतात
माझी लक्तरांची पुंजी
राखलेली शतकांच्या
वाटचालीत
***
(भालप्रदेश, गुजरात )
लोथलच्या (जेथे इंडस - सिंधू - संस्कृतीचे अवशेष आहेत ) परिसरात अनेक वर्षे भटकताना हे जाणवले: तथाकथित प्रगत विसाव्या शतकात येथील भूमीचे पुनरुज्जीवन झाले नाही।
एक गोष्ट ऐकलीय: रोम जळत असताना रोम साम्राज्याचा बादशहा म्हणे फिडल वाजवत बसला होता । बलाढ्य रोम साम्राज्य आणि संस्कृति त्यानंतर लवकरच लोप पावली।
पुरातत्वशास्त्रात मला जरी रस असला तरी मी लोथल बघायला कधीच गेलो नाही। उगाच इतिहासाची प्रौढी मिरवण्यात काय तथ्य?
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
मला कळलंच नाही..
ReplyDeleteहर्षदा,
ReplyDeleteआपल्या शेरयाबद्दल मी मनापासून आभारी. नेमकं काय नाही कळलं?
पण याच अंदाजाने मी माझ्याच कवितेवर टीप लिहिली होती. क्षमस्व.
-- रेमी
Please see my free English translation of this poem on my other blog "Archetypes India" and suggest any corrections.
ReplyDeleteधन्यवाद रेमी... मी तूमचा इग्रजी blog वाचला....या संदर्भात..
ReplyDeleteमनापासून आभारी.