December 09, 2011

रेमीची मुक्ताफळे - १८ : लोकशाही


शंभर कोटी दुय्यम दर्जाचे भारतीय अनुभवाने शिकतात (व शहाणे होतात).
परिणामतः कंपू (युती/आघाडी)  करून तगलेल्या लोकसभा!
पण राजकारणी लोक धडा घेत नाहीत... 
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

3 comments:

  1. राजकारणी लोकांना 'धडा' शिकवावा लागतो अस इतिहास सांगतो!

    ReplyDelete
  2. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे अनेक असतात. इंटरनेट याला अपवाद नाही!

    ReplyDelete
  3. @Anonymous बाई/बुवा साहेब, १९४७ नंतर सर्वच उच्चभ्रू नागरिक -- तुम्ही आणि मी -- आयत्या पिठावर रेघोट्या ओढत आलो. अपवाद शोधायला सूक्ष्मदर्शी यंत्र वापरावे लागेल!
    @aativas राजकारणी लोकांना कोण धडा शिकवणार? अण्णाचं काय होतंय ते दिसतंच आहे.

    ReplyDelete