April 15, 2009

उत्सव


आता इथुनी पुढे
पळ अन् पळ जगावे
पळ अन् पळ जोडावे
काळाला नश्वर अविरत

(Remigius de Souza
२६-६-२००५)

~~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 comments:

  1. हर्षदा,
    ही माझी पण आवडीची कविता आहे.
    तेवढंच मला पण आवडलं तुम्ही माझ्या घरी आलात.
    पुन्हा याल अशी आशा बाळगतो.
    इथल्या पानावर इमेलचा लिफाफा दाखवलाय त्याचा उपयोग करून ही लघुकविता ईतराना पण पाठवावी अशी विनंती.
    + रेमी

    ReplyDelete