June 14, 2009

गुंतावळा

या गुंत्याचा धरुनी धागा
मी चौराईवर सतत उभा
वाटचाल शतकांची
अचूक चंद्र तारका
फिरत सतत अचल दिशा
अवकाशाचा आभास निशा.
(१९०११९९४)
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 comments:

  1. :) aavadali..kalali..yes..kalali

    ReplyDelete
  2. अभिनंदन!
    माझ्या पुढे प्रश्न अनेक - पण उत्तरे कमीच!!

    ReplyDelete