May 16, 2009

मरूभूमि


मरूभूमि तृषार्त जरी
इवल्याशा ओलाव्या
तिचे स्मितहास्य परी
उमले उनात काटेरी.
- - -
(मूळ इंग्रजी कवितेचे स्वैर भाषांतर)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 comments:

  1. सौंदर्यशात्रात वाळवंट सुंदर कसे बघावे हे आत्ता कुठे समजले.

    ReplyDelete